Latur : धक्कादायक | .......वेळेवर पगार होत नसल्याने आत्महत्या. शेळगावचे भरत राजुरेंची आत्म्हत्या. वसतिगृह अधीक्षकानं घेतला गळफास. 9,200 रु. मानधन वेळेत मिळत नाही. #salary #suicide #shelgaon #latur #mahrashtra